घरव्हिडिओदीपक केसरकर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

दीपक केसरकर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी असे निर्णय येतात तेव्हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगाकडे आम्ही बाजू मांडू, तसेच तिकडेही आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

- Advertisement -