घरव्हिडिओसंजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्तिस्थळावर दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

- Advertisement -