घरव्हिडिओशीतल म्हात्रे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्ला

शीतल म्हात्रे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्ला

Related Story

- Advertisement -

माजी पर्यावरण मंत्री तसेच शिवसेनेतील ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेमध्ये होणाऱ्या घोटाळ्यासंदर्भात उलगडा करत शिंदे-फडणवीस सरकावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -