घरव्हिडिओमी चॅलेंज केले होते दाखले दाखवा, आव्हाड पुन्हा संतापले

मी चॅलेंज केले होते दाखले दाखवा, आव्हाड पुन्हा संतापले

Related Story

- Advertisement -

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ या सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक दृश्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप नोंदवला होता या संपूर्ण प्रकरणावर राज्यामध्ये देखील संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत होत्या, पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -