घरव्हिडिओमुंढेंच्या बदलीबाबत माहिती नाही - तानाजी सावंत

मुंढेंच्या बदलीबाबत माहिती नाही – तानाजी सावंत

Related Story

- Advertisement -

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नुकतीच आरोग्यविषयक संदर्भात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयी आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तानाजी सावंत ‘याबद्दल माहिती नाही’ असं म्हणत पत्रकार परिषदेतून उठले.

- Advertisement -