घरव्हिडिओठाकरे गटातील रणरागिणी बसणार मुख्यमंत्रीपदावर?, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ठाकरे गटातील रणरागिणी बसणार मुख्यमंत्रीपदावर?, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री विराजमान करण्याचे मोठे संकेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या आगामी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच मुख्यमंत्री पदाविषयी संकेत दिले. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले?, ठाकरे गटातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी कोण असणार? जाणून घेऊयात

- Advertisement -