घरव्हिडिओगोवर रोखण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम

गोवर रोखण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम

Related Story

- Advertisement -

मुंबईतील मानखुर्द आणि गोवंडीच्या भागात सर्वाधिक गोवरचे प्रमाण वाढत आहे. गोवंडीमध्ये वेगाने गोवरचा फैलाव का होतोय हे जाणून घेण्यासाठी माय महानगरची टीम थेट गोवंडीमध्ये दाखल झाली. गोवंडीत वैद्यकीय अधिकारी आणि विशेष लसीकरण मोहिमेचा घेतलेला हा आढावा.

- Advertisement -