घरव्हिडिओसंजय राऊतांवर संजय शिरसाट भडकले

संजय राऊतांवर संजय शिरसाट भडकले

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटात अगदी खालच्या पातळीची टीका आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांविरोधात बोलताना ‘त्यांच्या डोक्यावर गद्दार कोरले जाईल,’ असं वक्तव्य केलं. या विरोधात आता आमदार संजय शिरसाट यांनी देखील सडेतोडपणे प्रत्युत्तर दिलं

- Advertisement -