- Advertisement -
जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली आहे, अशा शब्दात शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर हल्ला चढवला आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अंदाजे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यामध्ये गोरंट्याल यांना काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली.
- Advertisement -