घरव्हिडिओराजन विचारेंच्या वक्तव्याने ठाण्याच्या राजकारणात खळबळ

राजन विचारेंच्या वक्तव्याने ठाण्याच्या राजकारणात खळबळ

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सोमवारी एक गौप्यस्फोट केला. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून माजी महापौर नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांची मातोश्रीवर समजूत काढण्यात आली आणि त्यांचा निर्णय बदलला ही माझी चूक होती, असा गौप्यस्फोट राजन विचारे यांनी केला. तसेच ठाण्यात शिंदे गटाची गुंडागर्दी सुरू आहे. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुका लढा… होऊन जाऊ दे, असं आव्हान राजन विचारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.

- Advertisement -