घरव्हिडिओडॉ.अमोल कोल्हे यांची 'आपलं महानगर'च्या कार्यालयात हजेरी

डॉ.अमोल कोल्हे यांची ‘आपलं महानगर’च्या कार्यालयात हजेरी

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या नाशिक आवृत्तीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ‘आपलं महानगर’च्या कार्यालयात हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. तसेच नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले आणि ‘आपलं महानगर’ दैनिक आवृत्तीचे संपादक संजय सावंतदेखील उपस्थित होते.

- Advertisement -