घरव्हिडिओकॅप्टनसह राज्यपाल पदाच्या शर्यतीत ३ नावे चर्चेत

कॅप्टनसह राज्यपाल पदाच्या शर्यतीत ३ नावे चर्चेत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याचे आगामी राज्यपाल कोण होणार? अशी चर्चा सुरु आहे. विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे पुढील राज्यपाल कोण होणार यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपात आलेल्या कॅप्टन यांची का चर्चा आहे?…पाहा

- Advertisement -