घरव्हिडिओथापाडाच्या नायिकांनी मारली अशी थाप

थापाडाच्या नायिकांनी मारली अशी थाप

Related Story

- Advertisement -

येत्या ४ जानेवारीला थापाड्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून एक भन्नाट थापाड्या तुम्हाला भेटणार आहे. यात अभिनय सावंत मुख्य भुमिकेत आहे. चित्रपटात काय काय आहे याबद्दल सांगतायत चित्रपटाच्या नायिका.

- Advertisement -