घरव्हिडिओनरेश म्हस्के संजय राऊतांवर संतापले, पाहा नेमकं काय घडलं?

नरेश म्हस्के संजय राऊतांवर संतापले, पाहा नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

‘संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर तसेच उद्धव ठाकरेंवर ही दशा आली असल्याचं दबक्या आवाजात अनेक शिवसैनिक बोलतात,’ असं विधान ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केलं आहे. तसेच जोरदार टीका संजय राऊत यांच्यावर केली

- Advertisement -