- Advertisement -
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांतील मातब्बर नेते पुण्यात ठाण मांडून बसलेत. यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. येत्या 27 तारखेला यासाठी मतदान होणार आहे. आज (24 फेब्रुवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचार सभा, रॅली, रोड शो, बाईक रॅली अशी रणधुमाळी या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतेय.
- Advertisement -