घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांना किती फोन केले?, मोहित कंबोजचा जाधवांना सवाल

मुख्यमंत्र्यांना किती फोन केले?, मोहित कंबोजचा जाधवांना सवाल

Related Story

- Advertisement -

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता त्यांच्या प्रत्युत्तरला मोहित कंबोजने एका व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रतिआव्हान दिलं आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांची पुढील भूमिका काय असणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -