- Advertisement -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात उपस्थित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांकडून जोरदार टोलेबाजी झाली.