- Advertisement -
वीज दरवाढीबाबत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात चर्चा झाली. आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वीज दरवाढीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. परंतु त्यालाच अनुसरून वीज दरवाढीबाबतचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
- Advertisement -