घरव्हिडिओआमदार सदा सरवणकरांनी दिली माहिती

आमदार सदा सरवणकरांनी दिली माहिती

Related Story

- Advertisement -

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर दोन अज्ञात व्यक्ती शीतल म्हात्रे यांचा गाडीचा पाठलाग करत असल्याचे आढळले, अशी माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली. तसेच शीतल म्हात्रे यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, असं देखील ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -