- Advertisement -
राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळात महिलांसाठी 50 टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. कालपासून राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एसटीने प्रवास केला आहे. तसेच चित्रा वाघ यांनी ‘पन्नास टक्के, महिला ओक्के’, अशी घोषणा देत सरकारचे आभार मानले.
- Advertisement -