घरव्हिडिओएकनाथ शिंदेंच्या सभेत योगेश कदमांचे जोरदार भाषण

एकनाथ शिंदेंच्या सभेत योगेश कदमांचे जोरदार भाषण

Related Story

- Advertisement -

शिंदे विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वाद आणखी वाढत चालला आहे. उद्धव ठाकरेंची खेडमधील गोळीबार मैदानात सभा पार पडल्यानंतर त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झाली. यावेळी खेडचे आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

- Advertisement -