घर व्हिडिओ कर्मचारी संपावरून मनीषा कायंदेंचा संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल

कर्मचारी संपावरून मनीषा कायंदेंचा संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे बाहेरची कमाई असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -