- Advertisement -
शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मिटकरींना आता दिवसा देखील स्वप्न पडतायत. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल,’ असा दावा भातखळकरांनी केला
- Advertisement -