घरव्हिडिओभीमा कोरेगाव : शूरविरांना मानवंदना

भीमा कोरेगाव : शूरविरांना मानवंदना

Related Story

- Advertisement -

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दाखल झाले आहे. पहाटेपासून विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव या ठिकाणी येऊन एक वेगळी प्रेरणा मिळत असल्याचे अनुयायांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -