घरव्हिडिओचेन्नई आणि कोलकाता यांचा सामना ठरणार रोमांचक.

चेन्नई आणि कोलकाता यांचा सामना ठरणार रोमांचक.

Related Story

- Advertisement -

चेन्नई आणि कोलकाता आयपीएलच्या १२ व्या मोसमात आतापर्यंतच्या लढतीत आक्रमक आणि बलाढ्य संघ ठरले आहेत. मात्र, आज हे दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर खेळणार आहेत. त्यामुळे कोण कोणावर मात करतं आणि बलाढ्य ठरतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -