घरव्हिडिओनाशिकमध्ये उमेदवाराने शेवटच्या तासात जमा केली चिल्लर | दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

नाशिकमध्ये उमेदवाराने शेवटच्या तासात जमा केली चिल्लर | दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

Related Story

- Advertisement -

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या तासाला एका उमेदवाराने दहा हजारांची चिल्लर आणली. यामुळे निवडणूक अधिकाऱ्याची मात्र चांगलीच दमछाक झाली.

- Advertisement -