घर लेखक यां लेख Kiran Karande

Kiran Karande

Kiran Karande
1817 लेख 0 प्रतिक्रिया
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
ISRO

valentine day ला ISRO ची मोहिम फत्ते, PSLV-C52 च्या माध्यमातून 3 सॅटेलाईट अंतराळात स्थापित

भारतीय अंतराळ संशोश संस्था (ISRO) ने आज पहाटे ५.५९ वाजता पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकलच्या PSLV-C52 च्या माध्यमातून ऑर्बिटल मिशन यशस्वीपणे लॉंच केले. पीएसएलवी -...
Selu Municipal Corporation mayor and 20 corporators of ncp join congress

Selu Municipal Corporation : सेलूत राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षासह २० नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसकडून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला...
malnourishment

रायगड जिल्ह्यात ७८४ कुपोषित तर ९८ तीव्र कुपोषित बालके, तीन महिन्यात कुपोषित बालकांची संख्या...

ग्रामीण भागात मुलांमध्ये कुपोषण आढळून येते. पुरेसा व योग्य पोषक आहार न मिळाल्यामुळे उद्भवणारे आजारपण व अशक्तपणा याला कुपोषण संबोधले जाते. रायगड जिल्ह्यात सध्या...
Industrialist Rahul Bajaj passes away at 83

Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

बजाज म्हणजे स्कूटर असे देशवासियांच्या मनात समीकरण तयार करणार्‍या देशातील आघाडीच्या बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. रुबी...
dombivali morarji desai

डोंबिवलीत मोरारजी देसाईंच्या चित्राला काळे फासले

डोंबिवली पूर्वेतील 90 फूट रोडवरील भिंतीवर थोरपुरुषांची भित्तीचित्र काढण्यात आली आहेत. यामध्ये मोरारजी देसाई यांचेही चित्र असून यावर मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला. शनिवारी...
goa aditya thackeray

भाजपने आमच्यासह एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला, पणजीत आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बाळासाहेब होते तेव्हा आम्ही भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला होता. मित्र पक्ष असल्याने मित्राला धोका नको, म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो नाही. इतर पक्ष वाढत...
cm uddhav thackeray slams on bjp leader kirit somaiya over pune jumbo covid corruption

आरोप करणार्‍यांची ही तर पोटदुखी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा किरीट सोमय्यांना टोला

कोरोना काळात केलेल्या कामावरून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र, आरोप करणार्‍यांना किंमत देण्याची गरज नसून ही त्यांची पोटदुखी आणि मळमळ आहे, असा...
President ramnath Kovind visits Dr Babasaheb Ambedkar Memorial in Ambadawe village Ratnagiri

President In Maharashtra : ७ नोव्हेंबर देशभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा – राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी डॉ. बाबासाहेब...
kirit-somaiya-1-1-696x377

जर चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर… राजीव साळुंखेंचा किरीट सोमय्यांना सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील कोविड सेंटरचे १०० कोटी रुपयांचे कंत्राट मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलसमोरील चहावाल्याला दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील त्या चहावाल्याला...

IPL auction 2022 : मुंबई इंडियन्सची इशान किशनवर रेकॉर्डब्रेक बोली, तब्बल मोजले १५.२५कोटी

आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेला शनिवारी बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर काही खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. श्रेयस अय्यरनंतर...