घर लेखक यां लेख mayur sawant

mayur sawant

mayur sawant
2897 लेख 0 प्रतिक्रिया
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

Mathura Janmabhoomi Case : मथुरा जन्मभूमी प्रकरणी कोर्टाकडून महत्त्वाचे निर्देश, जुलै महिन्यात सुनावणीची शक्यता

मथुरा जन्मभूमी प्रकरणी (Mathura Janmabhoomi Case) आज दिवाणी कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणातील कोर्टाने (Court) सर्व संबंधित पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लवकरात...

LSG vs RCB : रजत पाटीदारची शतकीय खेळी, लखनौ संघासमोर २०८ धावांचे आव्हान

क्वालिफायरनंतर (Qualifier) आज एलिमेनेटरचा (Eliminator) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू (LSG vs RCB ) यांच्यात होत आहे. बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदारने...

Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत ४७० नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूच्या...

राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Update) रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४७० इतक्या नवीन...

Monkeypox treatment : मंकीपॉक्स व्हायरसवर सापडलं औषध, लॅन्सेट रिसर्चमधून मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या विषाणूची मोठ्या प्रमाणात दहशत वाढत आहे. युरोपीय (Europe) देशांसह अनेक भागांत मंकीपॉक्स व्हायरसचा धोका वाढत...

Auragabad-Jalana Accident : औरंगाबाद-जालना मार्गावर बस आणि जीपचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

औरंगाबाद-जालना (Auragabad-Jalana Accident) मार्गावर बस आणि जीपचा (Bus And Jeep) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे....

राज ठाकरेंची २८ मे रोजी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, काय भूमिका घेणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  येत्या २८ मे रोजी मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शस्त्रक्रिया पार पडण्याआधी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद...

Gujarat Titans IPL 2022: राजस्थानवर मात करत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, संघाकडून नवा...

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या १५ व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना (First qualifier match) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये खेळवण्यात आला...

खासदार संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी (rajyasabha election) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje Chhatrapati)  यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय...

Duststorm Update : मध्य प्रदेशासह राजस्थानमध्ये उद्या धुळीचे वादळ होण्याची शक्यता

मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) उद्या राजस्थानमध्ये धुळीचे वादळ (Duststorm Update)  तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आज पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana), उत्तर प्रदेश...