Sara Tendulkar : मोत्याची नथ आणि चंद्रकोर….सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळा लूक पाहिलात का?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आयपीएल २०२२ मध्ये कायमच चर्चेत राहिली आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. या सामन्यांमध्ये साराने मुंबईला सपोर्ट केला होता. त्यावेळी ती स्टेडियममध्ये आली होती. परंतु आता साराचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.