घर लेखक यां लेख Mukta Londhe

Mukta Londhe

Mukta Londhe
1154 लेख 0 प्रतिक्रिया
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
bollywood singer bappi lahiri test corona positive

सिंगर बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

सुप्रसिद्ध बॅालिवूड सिंगर बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांची मुलगी रिमा लहरी...
don't eat this food during the summer season

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

मार्च महिना सुरू झाला की चाहूल लागते ती उन्हाळ्याची आणि त्याचबरोबर आंब्याची. कारण उन्हाळ्यात आंबा खाण्याची मजा काही औरच असते. पण नुसता आंबा खाऊन...
Revoke the license, certificate of hospital,nursing home,matternity ward-bjp

‘त्या’ रुग्णालये,नर्सिंग होम, प्रसूतीगृहांचे परवाने, प्रमाणपत्र रद्द करा -भाजप

अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास येईल, अशा रुग्णालये प्रसुतीगृहे, नर्सिंग होम यांचे परवाने, नोंदणीकृत प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात यावीत, अशी मागणी भाजपतर्फे गटनेते...
balasaheb thakre memorial digital photos

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे जून्या महापौर बंगल्याचं आकर्षक रुप

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारतर्फे एकूण ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर बंगल्याच्या तळघरात म्हणजे अंडरग्राऊंड भागात बाळासाहेबांचे...
after prajakta gaikwad veena jagtap quit popular tv serial aai majhi kalubai

आई माझी काळूबाई मालिकेला प्राजक्तानंतर वीणा जगतापचाही राम राम

सोनी मराठी वरील सतत वादाच्या भोवऱ्यात असणारी मालिका म्हणजे 'आई माझी काळूबाई' . पण आता पुन्हा एकदा या मालिकेची चर्चा सुरू झाली आहे. कारण...
Using perfume can cause cancer

परफ्युमचा अतिवापर आरोग्यासाठी अपायकारक, होऊ शकतो कर्करोग

बाजारात अनेक प्रकारच्या परफ्युमची विक्री केली जाते अगदी महागातील महाग ब्रांन्डेड परफ्युम पासून ते स्वस्तात मिळणारे परफ्युम बाजारात सहज उपलब्ध होतात.उन्हाळा असो वा पावसाळा...
'Taare Zameen Par' was not directed by Aamir Khan, it was directed by me ... Amole Gupte

‘तारे जमीन पर’चं दिग्दर्शन आमीर खान ने नाही मी केलं…अमोल गुप्ते

दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचा सायना हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखती मध्ये अमोल गुप्ते आणि आमिर खान...
viral video ,iranian womans dance on sholay song

‘शोले’मधील ‘जब तक है जान’ गाण्यावर इराणी महिलेचा तुफान डान्स , व्हिडीओ व्हायरल

क्लासिकआणि अॅक्शन सिनेमा म्हटलं की शोले या चित्रपटाच नाव घेतल जात. या चित्रपटातील डायलॅाग्ज, कलाकार,सीन्स प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. शोले चित्रपटाची क्रेज...
viral video:bobby deol 24 years ago know about coronavirus

बॉबी देओलला २४ वर्षा आधीच लागली होती कोरोनाची चाहूल

सोशल मिडीयावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येणे कठीण आहे.कधी एखादा सेलिब्रीटी तर कधी सामान्य माणूस अचानक फेमस होतो कींवा ट्रोल होतो.सध्या...
After Suryavanshi, 83 films, now the screening of 'Thalaivi' has been postponed

थलाइवी आधी ‘या’ सुप्रसिध्द अभिनेत्रींनी साकारली जयललिता यांची भूमिका

सध्या बॅालीवूड क्वीन कंगणा रनौतचा बहूचर्चित आगामी चित्रपट ''थलाईवी'' ची सगळीकडेच चर्चा आहे.यात कंगणा दिवंगत मुख्यमंत्री तसेच अभिनेत्री जयललिता यांची भूमीका साकरणार आहे.पण याआधीही...