घर लेखक यां लेख Navnath Bhosale

Navnath Bhosale

255 लेख 0 प्रतिक्रिया

सेन्सेक्स तब्बल 1158.08 ने कोसळला, गुंतवणूकदारांना ५.५ लाख कोटींचा फटका

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1158.08 अंकांनी कोसळला. तर  निफ्टीनेही 359.10 अंकांची मोठी घसरण नोंदवली. या मोठ्या...

जिल्हा परिषदेत १० हजार पदांची भरती सुरू, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात...

यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण यंदा . १३ ते...
cm uddhav thackeray

ओबीसी आरक्षणावर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास वर्गाच्या (ओबीसी)  २७ टक्के आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी येत्य  दोन...
Arrested

दहशतवाद्यांचे महाराष्ट्र कनेक्शन उघड; नांदेड, मनमाड, नवी मुंबईवर विशेष लक्ष

हरियाणा येथून अटक करण्यात आलेल्या चार खलिस्तानी दहशतवाद्यांचा ताबा लवकरच महाराष्ट्र एटीएस घेणार आहे. या चौघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले असून त्यातून त्यांचे...
Minister Aditya Thackeray said Worli has become famous due to its international standard rifle shooting training center

सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अभियान राज्यभरात राबवावे – आदित्य ठाकरे

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अभियान राज्यभरात राबवावे, असे निर्देश पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या...

एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 15,900 कोटींची गुंतवणूक

देशातील शेअर बाजारात अस्थिरता असली तरी म्युच्युअल फंड उद्योगाने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली केली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये सिस्टिमॅटिक...

राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा

राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा...
MPSC Exam Selection Process are change, Eligibility to be based on Medical Test PPK

एमपीएससीकडून १६१ पदांसाठी जाहिरात, ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १६१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ ऑगस्टला राज्यभरातील ३७ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. जाहिरातीनुसार, वित्त आणि...

नवनीत राणांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल, लिलावतीतील फोटो सेशनप्रकरणी वांद्रे पोलिसांची कारवाई

जामिनावर सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना मानेच्या त्रासामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी एमआरआय करतानाचे नवनीत राणा यांचे फोटो सोशल...