घर लेखक यां लेख Sanjay Sonawane

Sanjay Sonawane

Sanjay Sonawane
343 लेख 0 प्रतिक्रिया

बधाई हो…

पती-पत्नीच्या नात्यामध्ये होणार्‍या स्पर्शाला केवळ लैंगिकतेच्या कोनातून पाहाण्याची गरज नाही. त्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं. बधाई हो हा अडीच तासांचा चित्रपट पडद्यावर हेच सांगतो....

लवयात्री…जुन्या प्रेमकथेचा नवा गरबा

त्यामुळे केवळ तरुणाईला समोर ठेवून बनवलेला ‘लवयात्री’ वेळकाळातच नाही तर कथानकातही फसलेला आहे. ‘धडक’ नंतर हिंसक लव्हस्टोरीजच्या कथानकांची लाट येण्याची शक्यता होती. पण तसं...

विश्वासाच्या सुईत प्रयत्नांचा धागा

  अनुष्का-वरुण या पडद्यावरच्या अती सर्वसामान्य नवरा बायकोनं प्रेमाच्या सुईत हा नात्यांचा धागा अलगद ओवला आहे. कथा, पटकथा, संवाद, अभिनय, सादरीकरण अशा सर्वच आघाड्यांवर सुई...
sage-saare-gulzar

सगे सारे… कागदावर उतरलेली सगी माणसं

यातल्या कविता या कवीचं स्वगत नाही. काही माणसांना त्यांनी पाहिलेलं आहे. काहींशी संवाद साधलाय, तर काही माणसं जगण्याच्या कुठल्याश्या प्रवासात भेटलीत. तर काही मित्रत्वाच्या...
Batti-Gul-Meter-Chalu

बत्ती गूल मीटर चालू

टॉयलेट एक प्रेम कथा बनवणार्‍या श्री नारायण सिंह यांचा बत्ती गूल मीटर चालू हा पुढचा प्रयत्नही उत्तम जमून आलाय. बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात प्रेमकथांना सामाजिक...
Mitron-Hindi-Movie-2 copy

कळत नकळत स्वप्नांचा पाठलाग

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते जे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करतात आणि दुसरे ते स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून जगाने ठरवलेल्या यश,...
sharukh khan

मुंबईकरांचा पडद्यावरचा विघ्नहर्ता

एन चंद्रांचा ‘अंकुश’ १९८६ मध्ये रिलिज झाला. अंकुशच्या पडद्याची सुरुवातंच गणपती बाप्पांच्या आगमनाने होते. दादरच्या टायकलवाडीतला गुंड सुबल्या, त्याचे चाकूसुर्‍यांनी हाणामारी करणारे साथीदार आणि...
hollwood movie the nun

द नन; अंधारातल्या सैतानाविरोधात पुन्हा संघर्ष

हिंदी पडद्यावर गेल्या आठवड्यापासून स्त्री चा दबदबा कायम असताना आता मीसुद्धा काही कमी नाही म्हणत हॉलिवूडमधून द नन ही भुताटकी भारतातल्या थेटरात घुसली आहे....

बॉलिवूडी भुतावळ

अंधारलेल्या रात्री वारं वावदानात आभाळ बरसतंय. एका निर्जन रस्त्यावर डॉक्टर असलेल्या मनोज कुमारची कार हळूहळू सरकतेय. वायपर खटखट वाजताहेत. निर्मनुष्य रस्त्यावर वादळी वार्‍यात एका...
stree movie

स्त्री,हाकामारीच्या भयाला विनोदाचा तडका

स्त्री हॉररपट आहे. पण त्यातलं भूत किंवा रुहानी ताकद रामसे पटातल्यासारखी सरधोपट नाही. तसंच भुलभुलय्यासारखा मानसिक आजारावर आधारलेला स्त्री हा विज्ञानपटही हा नाही. वेगाने...