घर लेखक यां लेख

193820 लेख 524 प्रतिक्रिया

काजींचे दिवस

हल्ली सकाळी किंवा दुपारी कॉलेजला जाताना आणि येताना, मालवणी कवीमित्र दादा मडकईकर यांची मालवणी गाण्यांची सिडी ऐकत असतो, आपल्या गीतसदृश कवितांना संगीतातल्या वेगवेगळ्या रागात...

लोककलेच्या नावानं …..

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रा. अनंत काणेकर पुरस्कार माझ्या ‘बिटकी’ या ललित संग्रहाला जाहीर झाला आणि सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी कुडाळला...
madhu mangesh karnik

मधुघट अजुनी तुडुंब 

1951 च्या आसपास लिहिलेली  ‘कृष्णाची राधा’  ही कथा  ते गेल्यावर्षापर्यंत लिहिलेली  ‘तारकर्ली’  ही  कादंबरी हा साहित्यप्रवास जेवढा मोठा वाटतो तेवढा तो शेवटपर्यंत कसदार राहिला...

रातांबीन

दुपारी जेवल्यावर खळ्यात बसून पत्ते नाहीतर आबादुबी खेळत असलो की, नंदाकाकी वळईतून बाहेर यायची आणि खळ्यात येऊन आम्हा खेळणार्‍या मुलांना ओरडत ये पोरांनू, वायच...

मानवी मूल्यांचा जमा-खर्च

काल कोणी गंमतीने म्हणाले की, या वर्षाचा लेखजोगा मांडायचा असेल तर कसा मांडला जाईल, त्यावर दुसरा कोणी म्हणाला त्यात काय विशेष या वर्षाची गणती...

नंदाकाकी

तेव्हा मी असेन साधारण तीन चार वर्षाचा. आता विजयचे म्हणजे माझ्या चुलत्यांचे लग्न करायला हवे. मी चार महिन्याचा असताना माझ्या आजीचे निधन झाले. तिच्या...

खोपटीतल्या गजाली…

एप्रिल-मे महिन्यात कोकणात काय किंवा देशावर काय उन्हाने पारा ओलांडला असतो. अशाच मोसमात खळ्यात कोण कदम गुरुजीसारखे गप्पिष्ठ जगन्मित्र यायचे आणि ओ, ईनामदार, आसास...

तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी ….

वैभव, उठ लवकर...चल ....लवकर आंघोळ कर आणि मैदानात जाऊन फटाके फोडून या ....उठ, उठ लवकर....आज दिवाळी रे....लवकर उठ... अशा प्रातःकाळी आईची ही साद कानावर...

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा !

सध्या ऑक्टोबर हिट सुरु झाली आहे, पण ह्या गरमीत कुठे तरी परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि ह्या पावसाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. कोकणात...

वय आणि आडे

रोजच्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही मुलं आजीच्या भोवती गराडा घालून गोष्टी ऐकत होते. बहुतेक सोमवारचा दिवस होता, कारण सोमवार असला की, घरातले दिवे गेलेले असायचे. मग...