घरCORONA UPDATEUnlock 3: रात्रीचा कर्फ्यू संपला, जिम सुरु, लोकल ट्रेन बंदच; वाचा संपूर्ण...

Unlock 3: रात्रीचा कर्फ्यू संपला, जिम सुरु, लोकल ट्रेन बंदच; वाचा संपूर्ण नियमावली

Subscribe

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच केंद्र सरकारने १ ऑगस्टपासून Unlock 3 ची घोषणा केली आहे. आज त्यासंबंधीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार ५ ऑगस्टपासून जिम उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासोबतच रात्रीचा कर्फ्यू हटविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र मेट्रो, रेल्वे आणि सिनेमागृहावरील बंदी तसेच शाळा-कॉले उघडण्यावर बंदी कायम राहणार आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन देखील सोशल डिस्टसिंगचे पालन करुन होणार आहे.

unlock 3 guidlines

- Advertisement -

अनलॉक ३ जाहीर करत असतानाच सरकारने कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे देखील जाहीर केले आहे.

 

- Advertisement -

unlock 3 guidelines

या गोष्टी सुरु होणार

– रात्रीचा कर्फ्यु उठवण्यात आला आहे.

– योगा इन्स्टिट्यूट आणि जिम सुरु करण्यास ५ ऑगस्ट पासून सुरुवात होईल. मात्र सोशल डिस्टिसिंग आणि इतर नियम पाळावे लागतील.

– स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम नियम पाळून साजरे करता येणार

– वंदे भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मर्यादित प्रवासाची परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -