क्राइम

क्राइम

Thane : ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्यावर फसवून हल्ला, शाईफेक, मारहाण; पोलिसांत तक्रार

  ठाणेः ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळवा येथे शुक्रवारी संध्याकाळी हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली....

Thane Crime : इराणी गँगच्या 24 वर्षीय म्होरक्याला 21 गुन्ह्यांप्रकरणी अटक; मानपाडा पोलिसांची कारवाई

ठाणे : ठाण्यातील इराणी गँगच्या (Irani gang arrested ) 24 वर्षीय म्होरक्याला मानपाडा गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या सराईत गुन्हेगारावर यापूर्वी 21...

मुंबईत धक्कादायक घटना : नवऱ्यानं भररस्त्यात पेट्रोल टाकून बायकोला पेटवले; रिक्षाचालकाने वाचवले

मुंबई : नवऱ्याने आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून भररस्त्यात पेटवल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. महिला पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत होती,...

नियमाची ऐशीतैशी; रुग्णालयांतील मेडिकल स्टोअर्समधूनच औषध खरेदीची रुग्णांना सक्ती

नाशिक : रुग्णालयाशी संलग्न असलेल्या दुकानातून औषधे घेण्याची सक्ती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना करणे नियमबाह्य आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषधे दुकानातून...
- Advertisement -

हॉटेलमध्ये बालकामगार सापडला; कारवाई न करण्याच्या बदल्यात ५ हजाराच्या लाचेची मागणी, महिला निरीक्षक ताब्यात

नाशिक : हॉटेल मध्ये बालकामगार आढळून आल्यानंतर कारवाई आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकाकडून ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना कामगार उपायुक्त कार्यालयाच्या महिला...

“वर्क फ्रॉम होम”च्या माध्यमातून कोट्यवधी कमावण्याचे आमिष आले अंगलट; महिलेला १८ लाखांचा गंडा

नाशिक : खुटवड नगरमधील एका महिलेला टेलिग्रामवरुन वर्क फ्रॉम होमचे काम देत तिच्याकडून १८ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेस वारंवार...

लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार, अजित पवारांचा गृहखात्यावर संताप

बुधवारी (ता. 14 जून) भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे मुंबईत महिला आणि मुली या खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. मुंबई,...

शेतात कामाला जाण्यास सांगितल्याने आला राग, मुलानेच केला वडिलांचा खून

नाशिक : शेतात कामाला जाण्यास वडिलांनी सांगितल्याचा राग आल्याने मुलाने फावड्याने जन्मदात्याच्या डोक्यावर वर्मी घाव केले. त्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
- Advertisement -

लाचखोर सतीश खरेचा जामीन कोर्टाने पुन्हा फेटाळला

नाशिक : लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतिश खरेच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि.१४) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाने...

शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी ७५ हजारांची ‘रेट’; शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक ताब्यात

नाशिक : दोन शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठविलेला मंजुरीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक व शिक्षण संस्थेच्या...

मुंबई लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार, भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

मुंबई : मुंबई ही महिलांसाठी, मुलींसाठी इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित असल्याचे नेहमीच म्हटले जाते. याबाबतची माहिती अनेक सर्वेक्षणाच्या माध्यमातून देखील समोर आली आहे....

Mira Road Murder : आफताबप्रमाणे सानेही Dating App वर सक्रिय; पोलिसांत तपासात उघड

  मुंबईः Mira Road Murder हत्येप्रकरणातील आरोपी मनोज साने Dating App वर सक्रिय होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील...
- Advertisement -

लंडनमध्ये हैदराबादच्या विद्यार्थिनीची हत्या; ब्राझिलच्या नागरिकाने चाकूने भोसकले

नवी दिल्ली : लंडनच्या वेम्बलीमध्ये हैदराबादमधील एका 27 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या तेजस्विनी रेड्डीवर (Tejaswini Reddy)...

महाविद्यालयांचे क्लासेसशी बेकायदेशीररित्या ‘टाय-अप’; पालकांची आर्थिक लूट

नाशिक : विविध महाविद्यालये आणि खासगी क्लासेस यांच्यातील बेकायदेशीर करांरांचे प्रमाण वाढल्याने शिक्षण व्यवस्थेवर अपसूकपणे खासगी क्लासेसचालकांचे नियंत्रण येऊ पाहत आहे. महाविद्यालयांमध्ये शुल्क भरुनही...

कोटा येथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची आत्महत्या, कुटुंबीयांना भेटल्यानंतर घेतला गळफास

नवी दिल्ली : देशात कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटा येथे आणखी एका कोचिंग विद्यार्थ्याने गळपास लावून आत्महत्या केली आहे. कोटा येथील जवाहर...
- Advertisement -