क्राइम

क्राइम

जेवण करून शतपावलीसाठी निघालेल्यांना करायचे टार्गेट; टोळीत २ अल्पवयीनही

नाशिक : शहरात सायंकाळी व रात्री रस्त्याच्या कडेने मोबाईलवर बोलत जाणार्‍या आणि जेवणानंतर शतपावली करणार्‍या नागरिक व महिलांना हेरून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून...

जातिवाचक शिवीगाळ झालेली ‘ती’ शिपाई महिला आजही न्यायाच्या प्रतीक्षेत; सुनीता धनगरांकडून हेळसांड

नाशिक : महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी जातीवाचक शिवीगाळप्रकरणी दाद मागायला आलेल्या तक्रारदार महिलेला न्याय देण्याचे सोडून केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले असल्याचे समोर...

वेतन शासनाचे, काम संस्थाचालकांचे; महिनोन् महिने शाळेत न जाणार्‍या शिक्षणाचीही संख्या लक्षणीय

नाशिक : शिक्षण संस्थेचे कामकाज पाहणारे अनेक शिक्षक, कर्मचारी महिनोन् महिने शाळेत जातच नाहीत. त्यांचे काम दुसर्‍यांच्या माथी मारले जाते. त्यामुळे ते काम कोणत्या...

Income Tax raid : हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालमत्तांवर छापेमारी, पाच राज्यांत कारवाई

मुंबई : देशातील सर्वात मोठा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (hawala operator Nandkishore Chaturvedi) याच्याशी संबंधित पाच राज्यांतील विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department)...
- Advertisement -

कोर्टाच्या आवारात गुंडाची हत्या, लखनऊच्या केसरबाग न्यायालयातील घटना

लखनऊमधील केसरबाग कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात...

चर्चगेट वसतीगृह प्रकरण.. तरुणीची बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या वॉचमनची आत्महत्या

मुंबई : मरिन लाईन्सजवळील सावित्री फुले वसतिगृहात 19 वर्षीय मुलीच्या हत्येचे गूढ मुंबई पोलिसांनी काही तासांतच उलगडले आहे. मुलीवर अतिप्रसंग आणि तिची हत्या केल्यानंतर...

धक्कादायक : चर्चगेटमधील वसतीगृहात मुलीचा सापडला मृतदेह; सुरक्षा रक्षक फरार

मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतीगृहात २१ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार आणि हत्येचा...

Amruta Fadnavis : मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे आरोपपत्रात; अनिल जयसिंघानी खंडणी प्रकरण

  मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणी मागितल्याची ध्वनीचित्रफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री...
- Advertisement -

ठेकेदाराने ३२ रुग्णालयांना धो-धो धुतले; चादरी, बेडशिट धुण्याच्या ठेक्यातही घोटाळा

नाशिक : रुग्णालयांमध्ये मर्यादित खाटा असतानाही ठेकेदाराने मात्र अव्वाच्या सव्वा बिले लाटल्याचे धक्कादायक प्रकरण ट्रेझरी ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयांच्या आर्थिक धुलाईचा...

“शिक्षण अधिकाऱ्यांची खाबुगिरी” वेतन दीड लाख; मालमत्ता कोट्यवधींची; वाचा कोणाची किती संपत्ती

नाशिक । शिक्षण विभागातील विविध अधिकार्‍यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पडकलेले आहे. यात सुनीता धनगर, डॉ. वैशाली वीर झनकर, प्रवीण पाटील, किशोर पाटील,...

‘सिव्हिल’ मुक्कामाचा ‘प्लॅन’ झाला फेल; सुनीता धनगरांना पोलीस कोठडी

नाशिक : न्यायालयाने सोमवारी (दि.५) लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगरच्या पोलीस कोठडीत वाढ केल्याने प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत त्यांनी जिल्हा रुग्णालयात मुक्काम करण्याचा प्लॅन केला....

सुनीता धनगरांच्या ८५ लाखांचा हिशेब लागेना; पाच बँक खात्यांत सापडले ३० लाख

नाशिक : महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात ८५ लाख रुपये आढळून आले असले तरी ते कुठून आले आहेत, याचे उत्तर अद्याप धनगरांना...
- Advertisement -

नाशिक जिल्हा बँक : बोगस कर्जप्रकरणांतून गटसचिव ‘कोरडे’ने जमवली कोट्यवधींची माया

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वणी कार्यकारी सोसायटीत झालेल्या १ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत असून, याप्रकरणातील संशयित गटसचिव दत्तात्रय कोरडे...

दूध बाजार परिसरात ‘माजी नगरसेवकच’ अतिक्रमणधारक; महानगरपालिका हतबल

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक रहदारीचा भाग असलेल्या सारडा सर्कल ते दूध बाजार ते दामोदर टॉकिज या डीपीरोडचे काम माजी नगरसेवकांनीच रोखल्याची धक्कादायक...

ट्रक-कार अपघातात २ ठार, ५ गंभीर जखमी

सटाणा :  देवळा रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रक व इर्टिगा कारची तुर्की हुडीजवळ समोरासमोर धडक झाल्याने चालकासह दोघांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर...
- Advertisement -