घरदेश-विदेशLive Update : नागपूरात आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही

Live Update : नागपूरात आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही

Subscribe

नागपूरात आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही त्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच किरण गोसावी याला ८ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात अजामीपत्र वॉरंट जारी


आर्यन खानसह तिघांच्या जामिनाबाबतचे सविस्तर आदेश उद्या येणार

- Advertisement -

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा हिला देखील हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.


किरण गोसावीला घेऊन पोलीस कोर्टात दाखल


नीट-यूजीचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश,


इतर तपास यंत्रणांनी ताबा मागितल्यास प्रक्रिया पूर्ण केली जाईल, २०१८ पासून किरण गोसावी फरार होता. सोशल मीडियावर फोटो बघून त्याचा शोध घेतला- पुणे पोलीस आयुक्त


पेगॅससच्या मुद्द्यावर संसदेचं अधिवेशन वाया गेले, याप्रकरणी उत्तर द्यालया सरकार तयार नव्हते. पेगॅसस प्रकरणी चौकशी समिती नेमल्याने सर्वोच्च न्यायालयाचे आभार – संजय राऊत


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह


दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन


देशात आत्तापर्यंत १०० कोटी इतके विक्रमी लसीकरण झाले. मात्र या लसीकरण मोहिमेपासून कुणी वंचित राहून नये यासाठी केंद्र सरकारने पुढील नोव्हेंबर महिन्यापासून डोर टू डोर लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -