घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान

Subscribe

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून यामध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षारक्षकांना यश आले आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून यामध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षारक्षकांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून एके ४७ रायफल्सदेखील जप्त करण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांना शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रिहाशयी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -