घरदेश-विदेशCricket World Cup 2019: विश्वचषक आजपासून सुरू; गूगलने साकारले खास डूडल

Cricket World Cup 2019: विश्वचषक आजपासून सुरू; गूगलने साकारले खास डूडल

Subscribe

विश्वचषकाचा प्रत्येक संघाला इतर ९ संघासोबत मैदानात सेमी फायनलकरिता आमने-सामने यावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर गूगलने आपले डूडल साकारले आहे.

तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा १२ व्या सिजनचा महासंग्राम गुरुवारपासून सुरू होणार आहे. विश्वचषकाचा प्रत्येक संघाला इतर ९ संघासोबत मैदानात आमने-सामने यावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर गूगलने आपले डूडल साकारले आहे.

- Advertisement -

अॅनिमेटेड डूडल

गूगलवर काही सर्च करण्यास संकेतस्थळाला भेट दिल्यावर या गूगलच्या अॅनिमेटेड डूडलमध्ये गोलंदाज बॉल फेकताना दिसत असून बल्लेबाज तो बॉल मारत आहे. यासोबतच फिल्डर त्या बॉलला झेलताना दिसतोय. गूगलने आज गुरूवारी आईसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ची सुरूवात झाल्याची घोषणा केली आहे.

आज रंगणार पहिला सामना

गूगलने या डूडलमध्ये बॉल सोबच क्रिकेट स्टंप या क्रिकेच साहित्याचे प्रतीक वापरत हे खास डूडल साकारले आहे. महिनाभर चालणाऱ्या या लांबलचक टूर्नामेंटमध्ये १० संघ एकमेकांसह मैदानात भिडणार आहे. या विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सोहळा १४ जुलैला होणार आहे. आज गुरूवारी या टूर्नामेंटमधील पहिला सामना इंग्लंडमध्ये होणार असून इंग्लंडचा सामना साऊथ अफ्रिका देशाशी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -