घरदेश-विदेशदेशात Apple आणि Samsung या महागड्या स्मार्टफोनच्या मागणीत वाढ

देशात Apple आणि Samsung या महागड्या स्मार्टफोनच्या मागणीत वाढ

Subscribe

मुंबई | महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. भारत हा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या जागतिक बाजारपेठेत टॉप 5 पैकी एक आहे. भारतात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याची माहिती प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटने केली आहे. यात सॅमसंग सलग तीन महिन्यात 18 टक्के मार्टेक शेअरसह अव्वल स्थानावर राहिला आहे.

यावर्षीच्या एप्रिल-जून तिमाही अहवानानुसार, भारतात तब्बल 45 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग सलग तीन तिमाहीत अव्वल स्थानावर राहिला आहे. सॅमसंग हा दक्षिण कोरियाच्या ब्रँडने Apple ला देखील मागे टाकले आहे. यात सॅमसेंगमध्ये 30 हजार रुपयांच्या स्मार्टफोनमध्ये 34 टक्केची भागीदारी असून यात Apple अल्ट्रा प्रीमियम स्मार्टपोन 59 टक्के आहे. काउंटर पॉइंट रिसर्च रिपोर्टनुसार, Apple चा वापर टॉप 5 स्मार्टफोन मार्केटमध्ये देशात पहिल्या पाच स्थानांवर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : पक्षफुटीनंतर नरेंद्र मोदी-शरद पवारांची ‘ग्रेट भेट’; अनेक चर्चांना उधाण

वनप्लस स्मार्टफोनची मागणी वाढली

दरम्यान, वनप्लस स्मार्टफोनची मागणी देखील वाढली झाली आहे. त्यामागे Vivo आणि OnePlus या ब्रँडच्या स्मार्टफोनची मागणी वाढ आहे. यंदाच्या तिमाहीत 68 टक्के वनप्लसच्या विक्रीमध्ये वाढ झाले आहेत. तसेच Oppo हा स्मार्टफोन 20 ते 30 हजार रुपयांच्या यादी लोक Oppo घेणे जास्त पसंत करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -