घरदेश-विदेशत्रालमध्ये सीआरपीएफच्या तळावर ‘ग्रेनेड हल्ला’

त्रालमध्ये सीआरपीएफच्या तळावर ‘ग्रेनेड हल्ला’

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरामध्ये दहशतवाद्यांनी ‘ग्रेनेड हल्ला’ केला असून या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरामध्ये दहशतवाद्यांनी ‘ग्रेनेड हल्ला’ केल्याचे समोर आले आहे. त्राल भागातील सीआरपीएफच्या तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी त्रालमधील नोडल भागातील सीआरपीएफच्या तळावर ग्रेनेड फेकले असून या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -