घरदेश-विदेशLive Update : सावरकरांनी क्रांतीकारकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली गौरव यात्रा; देवेंद्र फडणवीस

Live Update : सावरकरांनी क्रांतीकारकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली गौरव यात्रा; देवेंद्र फडणवीस

Subscribe

प्रसिद्ध हिंदी क्रिकेट काॅमेंटेटर आकाश चोप्राला कोरोनाची लागण


नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रा; उपमुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

- Advertisement -

शिंदे गटातील महिलांचा ठाण्यात मोर्चा


आमचे नेते फडतूस नाहीत, तर काडतूस आहेत- आशिष शेलार

- Advertisement -

आधी संरक्षण बाजूला ठेवा, मग बोला; नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान


देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे गृहमंत्री राहिल्याने त्यांची भीती विरोधकांना वाटते : चंद्रशेखर बावनकुळे


ठाणे आयुक्तालयासमोर उद्या ठाकरे गटाचा मोर्चा

आदित्य ठाकरे करणार मोर्चाचे नेतृत्व


मंत्रालयात विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू


रोशनी शिंदेच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल

ठाण्यातील राड्यात जखमी झालेल्या महिलेची उद्धव ठाकरे घेणार भेट

ठाण्यातील युवासेनेच्या कार्यकर्तीला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असून तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जाणार असल्याची माहिती


बागेश्वर बाबा विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

साईबाबांबद्दल केले होते आक्षेपार्ह वक्तव्य


पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू


हसन मुश्रीफांच्या निकटवर्तीयांना ईडीचे समन्स

चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने पाठवले समन्स

बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश


मुंबईतील ताडदेवमध्ये दोन गटांत राडा

भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसांत भिडले


अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ट्रम्प आज न्यायालयात शरण येणार

पॉर्न स्टारसोबतचे संबंध लपवण्यासाठी ट्रम्प यांनी पॉर्न स्टारला दिले होते पैसे


मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ११.३० वाजता होणार बैठक

या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित


नागपुरात आज सावरकर गौरव यात्रेची होणार सांगता

नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातून सायंकाळी ४.३० वाजता निघणार सावरकर गौरव यात्रा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यात्रेत सहभागी होणार


आज गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला जाणार आयपीएलचा सामना

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -