घरदेश-विदेशसवर्ण आरक्षण विधेयक लोकसेभत मंजूर

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसेभत मंजूर

Subscribe

आर्थिक मागास सवर्ण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार मोदी सरकारने आर्थिकदृष्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे.

आर्थिक मागास सवर्ण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार मोदी सरकारने आर्थिकदृष्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. आज हे विधेयक लोकसभेत सादर केले असून यावर दीर्घ चर्चेनंतर ३२३ विरुद्ध आणि ३ मतांनी विधेयक मंजूर झाले. आरक्षणावरील विधेयक असल्यामुळे या विधेयकाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. उद्या हे विधेयक राज्य सभेत मांडण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -