दिल्लीतील नरैना भागात असलेल्या पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत आग लागण्याची घटना घडली आहे.
#UPDATE 20 fire tenders present at the spot where fire has broken out at a paper card factory in Naraina, in Delhi pic.twitter.com/xtHWy2suZH
— ANI (@ANI) February 14, 2019
Delhi: Fire breaks out at a factory in Naraina, 12 fire tenders on the spot; More details awaited pic.twitter.com/6gAyySLf2W
— ANI (@ANI) February 14, 2019
- Advertisement -