देश-विदेश

देश-विदेश

बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याचे आदेश

काँग्रेस- जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना आज सुप्रीम कोर्टाने आमदारांना कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांना भेटून राजीनामा सादर...

सप्टेंबर महिन्यात काळ्या पैशांचा होणार पर्दाफाश; स्विस बॅंक माहिती देण्यास तयार

स्विस बँकेत जमा होणाऱ्या काळ्या पैशांची माहिती आता भारताला मिळणार आहे. कारण स्विस बॅंक भारतीय खातेदारांची माहिती देण्यास तयार झाली आहे. यासंदर्भात भारत आणि...

भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत; ८ जण ठार, ६ गंभीर जखमी

बिहारच्या लखीसरायमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या वरातीमध्ये वेगवान ट्रक घुसल्याने ८ जणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर...

अयोध्या प्रकरण : मध्यस्थता समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रगतीचा अहवाल येत्या आठवडाभरात सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थता समितीला आज दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मध्यस्थता समितीच्या कामकाजावर नाराजी...
- Advertisement -

सुप्रीम कोर्टाचे वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोवर यांच्या घरावर सीबीआयचा छापा

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोवर आणि इंदिरा जयसिंग यांच्या मुंबई आणि दिल्ली येथील निवासस्थानावर गुरुवारी सीबीआयने छापा टाकला आहे. सामाजिक संस्थेमार्फत विदेशातून फंडीग...

कर्नाटकानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या १० आमदारांचा भाजपात प्रवेश

कर्नाटकमध्ये सुरु असेलेले राजकीय नाट्य ताजे असतानाच आता गोव्यामध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होत असल्याची माहिती समोर येत आहे. गोव्यातील काँग्रेसचे १० आमदार भाजपात प्रवेश...

बलात्कार करणाऱ्यांना फाशी; ‘पोस्को’ कायद्यात सुधारणा

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसेच बलात्कारासारख्या घटना रोखण्यसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 'पोस्को' कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता बलात्कार आणि अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना...

पाकचे पंतप्रधान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान २२ जुलै रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. या दोघांमध्ये दोन्ही देशामध्ये असलेले द्विपक्षीय संबंध...
- Advertisement -

बंडखोर आमदारांमध्ये फूट; एस. टी. सोमशेखर बंगळुरूला परतले

राजीनामे दिलेले कर्नाटकचे १३ बंडखोर आमदार मंगळवारपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. पवईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये ते तात्पुरत्या वास्तव्यास आहेत. सुरक्षे संदर्भात मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या...

भारताच्या सांघिक कामगिरीचे कौतुक

भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी भारतीय खेळाडूंच्या सांघिक कामगिरीवर ट्विटरद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द भारताचे पंतप्रधान...

गँगमन, ट्रॅकमनची भरती कधी करणार?

दररोज ८० ते ८५ लाख नागरिक मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. जीर्ण होत चाललेले रेल्वे मार्ग आणि रेल्वे पुलामुळे गेले अनेक दिवस सतत लोकल...

काश्मीरवरुन दहशतवाद्यांची भारताला धमकी

काश्मीर मुद्द्यावरून दहशतवाद्यांनी भारताला धमकी दिली आहे. अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमान अल जवाहिरीने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमार्फत त्याने भारतीय...
- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी अंद्राबीचे घर सील; एनआयएची कारवाई

जम्मू - काश्मीरमधील फुटिरतावादी महिला नेता आणि दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबी हीचे श्रीनगर येथील घर सील करण्यात आले आहे. टेरर फंडिंगप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने...

कर्नाटक : विधानसभा अध्यक्षांविरुद्ध बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

काँग्रेस-जेडीएसच्या १३ बंडखोर आमदारांनी आता कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष हेतु पुरस्सर राजीनामे स्वीकारत...

मुलीची छेड काढल्यामुळे वडिलाने केली मुलाची हत्या

दारुच्या नशेत शेजारी राहणाऱ्या मुलीशी गैरवर्तन केल्यामुळे संतापलेल्या वडिलाने १८ वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील तरौली गावात घडली आहे. पोलिसांनी...
- Advertisement -