देश-विदेश

देश-विदेश

पाणी संकटावर ‘रॉयल’ तोडगा

चेन्नईमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांसह कंपन्यांना काम सुरळित ठेवणे कठीण जात आहे. याच संकटाचा सामना करणार्‍या रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटरने...

शोपियांमध्ये टेम्पो दरीत कोसळला; ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. बाईकवाल्याला वाचवण्याच्या नादात प्रवाशांनी भरलेला टॅम्पो खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर...

एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी; लंडनमध्ये एमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आल्याने लंडन विमानतळावर विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान मुंबईवरुन नेवार्कला जात होते. नेवार्कला जाणारे...

छेडछाडीला विरोध केल्याने माय-लेकींचा केला टक्कल

बिहारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीला विरोध केल्यामुळे माय-लेकीचे जबरदस्ती टक्कल करण्यात आले आहे. ही घटना बिहारच्या वैशालीनगरमध्ये घडली आहे. त्यानंतर आरोपींनी दोघींना...
- Advertisement -

‘कर्मचाऱ्यांनो ९ च्या आत ऑफिसात’; मुख्यमंत्र्यांचा आदेश

सरकारी अधिकारी नेहमीच आपल्या कामाबद्दल प्रामाणिक नसतात किंवा त्याच्या कामात कामचुकारपणा करत असतात, असे सहज ऐकायला मिळत असते. तसेच ते ऑफिसच्या वेळेवर न येता...

“पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा देश”!

पाकिस्तान या देशामध्येच दहशतवादी घडवले जातात. पाकिस्तान हा दहशतवाद्यांची फॅक्ट्रीच आहे, असे वक्तव्य भारताचे पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. केवळ भारतानेच नाही...

पक्ष्याच्या धडकेने विमानाचा युटर्न

हरयाणात आज सकाळी हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमानाला पक्ष्याने धडक दिल्याने या विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. या लँडिंग दरम्यान विमानाचा काही भाग त्या...

नीरव मोदीची चार बँक खाती गोठवली; ईडीचा दणका

पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेत हाजारो कोटींचा घोटाळा देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला तापास यंत्रणांनी मोठा धक्का दिला आहे. नीरव मोदी आणि...
- Advertisement -

हरियाणात काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

मंगळवारी हरियाणातील फरिदाबाद येथे काँग्रेस नेत्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडण्यात आलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव विकास चौधरी असून आपल्या कारमधून प्रवास...

‘भगवा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा रंग’

सध्या विश्वचषकात भारताने ५ सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून ३० जून रोजी भारताचा सामना साहेबाच्या टीमशी म्हणजेच इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामान्यआधी भारतातले...

भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून राजकारण!

सध्या विश्वचषकात भारताने ५ सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून, येत्या ३० जूनला भारताचा सामना साहेबाच्या टीमशी म्हणजेच इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामान्यआधी भारतातलं...

Video: दारुमाफियांचा हैदोस; जाब विचारणाऱ्या पोलिसालाच मारहाण!

नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांनाच आता सुरक्षा पुरवावी लागतेय की काय? अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण होई लागली आहे. पोलिसांचं गांभीर्य किंवा दरारा कमी...
- Advertisement -

सोन्याची झळाळी; १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याचे भाव वधारले असून सोन्याने ३४ हजार ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील...

हरयाणात दलित तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण

म्हशींना चारावयास नेण्यास आणि शेतात काम करण्यास नकार दिल्याने एक तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना हरयाणा येथे घडल्याचे समोर आले आहे. हरयाणाच्या...

आरोग्यक्रमवारीत केरळ प्रथम स्थानावर

नुकताच नीती आयोगाचा दुस-या आरोग्य निर्देशांक अहवाल सादर झाला. नीती आयोगाने जाहीर केलेल्या या दुस-या आरोग्य निर्देशांक अहवालामध्ये आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल केरळ देशात...
- Advertisement -