देश-विदेश

देश-विदेश

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आढळली घोरपड

हरयाणातील फतेहाबादमध्ये असलेल्या एका सरकारी रुग्णालयात तीन फुटांची घोरपड आढळून आली आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ही घोरपड आढळून आल्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे....

झारखंड मॉब लिंचिंग प्रकरणी ५ जणांना अटक

मोटार सायकल चोरीचा संशय आला म्हणून झारखंडमध्ये एका मुस्लीम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटनामागच्या आठवड्यात घडली होती. या मारहाणीत संबंधित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू...

इस्लामाबादमध्ये स्फोट; जैश–ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावलपिंडी येते सैन्याच्या रुग्णालयामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटावेळी रुग्णालयामध्ये जागतिक संघटनेने दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश –...

बसपा अध्यक्षा मायावतींचा स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी समाजवादी पार्टीशी युती केल्याबद्दल आपले मतं स्पष्ट केले आहे. पक्ष तसेच पक्षाच्या हालचालींच्या संदर्भात बसपा आगामी निवडणुका स्वबळावरच...
- Advertisement -

‘त्या’ वादग्रस्त ट्विटमुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

आंतरराष्ट्रीय योग दिन, २१ जून रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगदिनाची खिल्ली उडवणारे ट्विट पोस्ट केले होते. ते ट्विट खुपच वादग्रस्त ठरले होते....

RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला पदाचा राजीनामा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. डेप्युटी गव्हर्नर...

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात १ दिवसाचे अर्भक सापडले

अनंतपुरम येथील हिंदुपुरम भागात एकादिवसाचं अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रविवारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अर्भकाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले. हे...

राजस्थानमध्ये रामकथेदरम्यान मंडप कोसळला; १७ जण ठार

राजस्थानमधील बारमेरमध्ये रामकथेदरम्यान सुरू झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे मंडप कोसळ्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७०...
- Advertisement -

धक्कादायक: दिल्लीत शिक्षकाने केली पत्नी आणि ३ मुलांची हत्या

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून...

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपिंयामध्ये रविवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराला मोठे यश आले आहे. चकमकीत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले...

दिल्लीमध्ये माजी महिला पत्रकारावर गोळीबार

दिल्लीच्या मयूर विहार परिसरामध्ये शनिवारी रात्री १२.३० वाजता एका कारवर गोळीबार करण्यात आला. यावेळी कार चालवत असलेल्या महिलेच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर घटनास्थळी दाखल...

मुख्य सचिव अजोय मेहतांनी मागवली डेलॉइटची माहिती

राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुंबई महापालिका आयुक्त यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणार्‍या डेलॉइट कंपनीच्या सल्लागाराची पोलखोल केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या सर्व प्रकरणाची...
- Advertisement -

स्वस्तात होतोय विमानाचा मस्त प्रवास

आयुष्यात विमानाचा प्रवास हे अनेकांचे दिव्य स्वप्न ठरते. मात्र, वाढत्या स्पर्धेत प्रवाशांना आकर्षक करण्यासाठी काही खासगी विमान कंपन्या अगदी अल्प किंमतीत प्रवास उपलब्ध करून...

आईस्क्रीमच्या वादातून नवरीने भर मांडवात मोडले लग्न

लग्न समारंभ म्हटलं की चमचमीत जेवणाची मेजवानी आणि आईस्क्रीम हे आलंच. मात्र, थंडावा देणाऱ्या आईस्क्रीमनेच वऱ्हाड्यांना तापवल्याची घटना समोर आली आहे. अलिगढमधील एका लग्नात...

कॉमनवेल्थ गेम्समधून नेमबाजी वगळल्याने भारताकडून नाराजी व्यक्त!

'बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्यात आले आहे. गुरुवारी पार पडलेल्या राष्ट्रकुल फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारताकडून...
- Advertisement -