देश-विदेश

देश-विदेश

आज भारत वि.पाकिस्तान सामना

जगात कट्टर प्रतिस्पर्धी हे असतातच. मग क्षेत्र कुठलेही असो.अगदी फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत. असाच एक बहुचर्चित आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019 चा सर्वाधिक उत्कंठावर्धक सामना रविवारी...

डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य; कामावर पुन्हा रुजू होण्याचे ममतादीदींचे आवाहन

मागच्या पाच दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच त्यांनी कामावर रुजू...

माउंट एव्हरेस्टवीर मनीषाचे गावात जंगी स्वागत

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केलेली गिर्यारोहक मनीषा पायलने आज आपल्या गावी भेट दिली. यावेळी गावाच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी मनीषाचे जंगी...

हॉटेलचे सेफ्टीटँक साफ करताना ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलचे सेफ्टीटँक साफ करत असताना गुदमरुन चार सफाईकामगारांसह ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वडोदरा...
- Advertisement -

गुजरातचा वायू चक्रीवादळाचा धोका टळला नाही; पुन्हा धडकणार

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे...

देशभरामध्ये डॉक्टरांचा संप सुरुच; ममता बॅनर्जींना दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

डॉक्टरांना मारहाणीच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेला संप सुरुच आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम पश्चिम बंगालपासून ते दिल्लीपर्यंत पहायला मिळत आहे. देशामध्ये १९ पेक्षा...

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये ११ व्या दिवशी घसरण; पहा आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग ११ व्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होत चालली आहे. त्यामुळे कुठे...

झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; ५ पोलीस कर्मचारी शहीद

झारखंडच्या सरायकेला येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. सरायकेला या भागात पोलीस पथक शोध मोहिम राबवून परतत असताना या पथकावर...
- Advertisement -

अभिनेत्री अपर्णा सेनचे ममता बॅनर्जींना आवाहन

कोलकातामधील सरकारी हॉस्पीटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने एका इन्टर्न डॉक्टरवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ कोलकातासह देशभरात कनिष्ठ डॉक्टर्सने आंदोलनाला सुरूवात केली. कोलकात्यात मागील ४ दिवसांपासून डॉक्टर संपावर...

‘जनगणना – २०२१’ ची तयारी सुरु; ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’

भारताच्या ‘जनगणना २०२१’ च्या पूर्वतयारी अंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर २०१९ दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये...

लडाखमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याची कामगिरी

लडाख येथील श्योक या ठिकाणाला भेट देण्यासाठी गेलेल्या ८१ पर्यटकांची भारतीय सैन्याने सुखरूप सुटका केली आहे. श्योक परिसरातील पर्तापूर-तुरतूक रस्त्यात अडकलेल्या ८१ पर्यटकांची भारतीय सैन्य...

पश्चिम बंगालमध्ये संपावर गेलेल्या १६ डॉक्टरांचा राजीनामा

डॉक्टर मारहाणीविरोधामध्ये पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलेले ऐकले नाही. ममता बॅनर्जींनी दुपारी २ वाजेपर्यंत कामावर पुन्ही...
- Advertisement -

बिहारमध्ये चमकी तापाने घेतला ६४ चिमुकल्यांचा बळी

बिहारमध्ये चमकी तापाने कहर केला आहे. या तापामुळे आतापर्यंत ६४ मुलांचा मृत्यू झाला आहे. या तापाला एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम असे म्हटले जाते. बिहारच्या मुजफ्फरपूर...

न्यूझीलंडच्या मशिदीत ५१ लोकांना मारणारा हल्लेखोर म्हणतो, ‘मला पश्चाताप नाही’

न्यूझीलंडमध्ये १५ मार्च रोजी साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरात दोन मशीदींमध्ये गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमध्ये ५१ लोक मारले गेले होते. या घटनेतील आरोपी...

बिहारमध्ये दोन आरजेडी नेत्यांवर गोळीबार

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दोन नेत्यांवर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुजफ्फरपूरच्या कांटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. शेरना पूलाजवळ...
- Advertisement -