देश-विदेश

देश-विदेश

‘काश्मीरमध्ये हिंसा वाढवा’, हाफिज सईदने ओकली गरळ

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्याचा मुख्य सुत्रधार आणि 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदने आपल्या समर्थकांना काश्मीरमध्ये हिंसा वाढविण्याचे आवाहन केले आहे....

सुषमा स्वराज झाल्या ‘ट्रोल’

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या त्यांच्या सोशल अकाऊंटवर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. परदेशात अडकलेल्यांनी त्यांच्याकडे सोशल मीडियावर फक्त मदत मागावी आणि त्यांनी ती करावी, असेच...

कॅनडाला जाताय ! आता मिळणार झटपट व्हिसा

तुम्ही कॅनडाला शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण आता कॅनडासाठीचा व्हिसा अगदी झटपट मिळणार आहे. कॅनडाने व्हिसा...

लग्नात जेवणाच्या पत्रावळीसाठी एकाचा खून, ५ जखमी

माणसाच्या जिवाची किंमत राहिली नाही असे संवाद आपण अनेकदा ऐकतो. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खरंच जिवाची किंमत राहिली नसल्याचं सिद्ध झालं...
- Advertisement -

१८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १८ जुलै ते १० ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राजनाथ सिंह प्रमुख असलेल्या कॅबिनेट कमिटी...

काँग्रेस नेते सैफुद्दीन ‘सोज’ यांची गंदी ‘सोच’!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोज यांनी काश्मीरप्रश्नी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन...

‘मायकल’ आज भी जिंदा है!

इंग्लिश पॉप साँग हे हल्लीच्या मुलांचे कल्चर आहे. पण कितीही नवे पॉप सिंगर आले तरी 'मायकल जॅक्सन'चे नाव या क्षेत्रात अजरामर आहे. मायकलला जाऊन...

प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने केला खून

शैलजा हत्येप्रकरणी लष्कर प्रमुखाला दिल्ली पोलिसांनी मेरठ येथे अटक केली आहे. निखील रॉय हांडा असे या लष्कर प्रमुखाचे नाव असून तो शैलजाचे पती अमित याचा...
- Advertisement -

लखनऊ महोत्सवात खपतोय ‘योगी आंबा’!

सध्या उत्तर प्रदेशच्या 'लखनऊ आंबा महोत्सव'च्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांचे कारणही तितकेच खास आहे. या महोत्सवातील 'योगी आंबा' हा पर्यटकांचे खास आकर्षण...

शाळेला सुट्टी मिळावी यासाठी विद्यार्थ्याची हत्या

शाळेला सुट्टी मिळावी म्हणून गुजरातच्या वडोदरातील एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वडोदरा शहरातील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला...

अन् आमदार चक्क स्मशानात झोपले…!

स्मशानभूमी म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. तिथे काम करणं तर सोडा, कोणाच्या अंत्यदर्शनासाठीही काही लोकं जाण्यास घाबरतात. अशातच एका आमदाराने कामगारांच्या मनातील भीती घालवण्यासाठी...

बेटी वही ब्याहेंगे, जिसके घर मे …. पायेंगे

तुम्ही वधू शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता त्यांच्या घरातच मुलगी दिली जाणार आहे. त्यांच्या घरात 'हे' असणार आहे. आता...
- Advertisement -

रस्ता बनवण्यासाठी मंत्र्यांच्याच हाती कुदळ-फावडं !

उत्तर प्रदेशचे कॅबेनेट मंत्री आणि सहुलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर नुकतेच रस्त्यावर उतरलेले दिसले. रस्ता बनवण्याचे काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे राजभर...

हाफीज सईद उतरला निवडणुकीच्या रिंगणात

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सईदने २१ जुन रोजी अल्ला-ओ-अकबर तेहरीक या पक्षाची...

प्रतापी शाळा; ४५ हजार उत्तरपत्रिका रद्दीत!

बिहारमध्ये शिक्षणाचे कशा प्रकारे बारा वाजले आहेत याची प्रचिती देणारे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तब्बल ४२,५०० उत्तरपत्रिका रद्दीमध्ये सापडल्या...
- Advertisement -