देश-विदेश

देश-विदेश

Corona in UP : उत्तर प्रदेशच्या ‘या’ शहरांमध्ये मास्क घालणं पुन्हा अनिवार्य; मुख्यमंत्र्यांच्या निर्णय

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सरकारनं नागरिकांना मास्क मुक्त केलं. सर्व निर्बंधांतून मुक्त करत नागरिकांना एकच दिलासा दिला. पण असं असलं तरी, देशाच्या...

World Bank Report: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील गरिबी झपाट्याने घटली

देशातील गरिबीबाबत एक संशोधन समोर आले आहे. भारतात अत्यंत गरीबांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. भारतात आठ वर्षांत १२.३ टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक...

Bank Opening Time : बॅंकेत व्यवहारासाठी मिळणार जादा वेळ, RBI चे नवे वेळापत्रक अंमलात

जर एखादे बॅंकेचे रखडलेले काम करायला निघाला आहात, तर बॅंकेत तुम्हाला अतिरिक्त वेळ उपलब्ध होणार आहे. तुमचे कोणतेही काम करण्यासाठी आता अतिरिक्त असा १...

सावधान ! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, रुग्णसंख्येत ९० टक्के वाढ

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि देशात नागरिकांचे लसीकरण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध शिथिल केले . यामुळे कोरोना भारतातून हदद्पार झाल्याचे चित्र...
- Advertisement -

Rift Valley Fever: जीवघेण्या रिफ्ट व्हॅली फीव्हरने महामारीचे WHO चे संकेत, काय आहेत लक्षणे ?

जगभरात कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेने चाहूल दिली आहे. भारतातही कोरोना व्हायरसच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ झालेली आहे. तर जगभरात कोरोनाचा नवा व्हेरीएंट...

Lakhimpur Kheri Case : लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला मोठा दणका, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांचा जामीन रद्द करण्यात आला असून...

Share Market : शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स १ हजार तर निफ्टी २९२ अंकांनी घसरला

आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपिनिंग दिलंय. आजच्या दिवसाच्या सुरूवातीलाच सेन्सेक्स १ हजार...

Auto Taxi Strike:  सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे आज दिल्लीत ऑटो, टॅक्सी चालकांचा संप; प्रवाशांचे हाल

देशात दिवसागणिक महागाई वाढत आहे. डिझेल-पेट्रोलपासून ते थेट सीएनजीपर्यंतचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि मिनीबस चालकांच्या विविध संघटनांनी आज...
- Advertisement -

Sweden riots : कुराण जाळण्याचा प्रयत्नातून स्विडनमध्ये भडकली दंगल

ईस्टर विकेंडला स्विडनच्या अनेक शहरात कुराण जाळल्याच्या प्रकाराराचे पडसाद उमटले. अनेक शहरांमध्ये दंगल भडकल्याने पोलिसांना जमावाला नियंत्रित करण्यासाठी गोळीबार करावा लागला. अनेक शहरांमध्ये करण्यात...

कोरोनामुळे देशात ४० लाख लोकांचा मृत्यू; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती हाताळण्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. देशातील कोरोना...

Ripun Bora Joins TMC : काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार रिपुन बोरा TMC मध्ये सामील

आसाममध्ये काँग्रेसला एका मोठा धक्का बसला आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष रिपून बोरा रविवारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस...

LIC च्या ‘या’ योजनेत फक्त एक वेळेस प्रीमियम करा जमा, तुम्हाला दरमहा मिळणार १२ हजार रूपयांचा फायदा, जाणून घ्या

एलआयसी आपल्या ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक नवनवीन योजना देऊ करते. कारण लोग देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या सर्वात मोठ्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करतात....
- Advertisement -

सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकच्या हुबळीमध्ये हिंसाचार; 12 पोलीस जखमी, 40 जणांना अटक

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर शनिवारी रात्री जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीच्या घटनेत 12 पोलीस जखमी झालेत. यानंतर...

South Africa Flood : दक्षिण आफ्रिकेत महापुराचा कहर, पुरामुळे ४०० लोकांचा मृत्यू, तर ४० हजार लोकं बेघर

दक्षिण आफ्रिकेत महापूर आल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या महापुरात ४००...

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढत आहे. तर भारतातही नव्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात दगेशात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण आढळून...
- Advertisement -